शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिवोली पुलावर वारंवार काळोखाच

By admin | Updated: December 3, 2015 03:30 IST

े शिवोली पुलावर वारंवार काळोखाचे साम्राज्य बार्देस : नुकत्याच काही वर्षापूर्वी शिवोली-चोपडे शापोरा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर गेल्या वर्षभरापासून पुलावर असलेल्या विजेत्या खांबावरील दिवे पेटत नसल्याने या पुलावर काळोख पसरतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी या पुलावरून अनेक वाहने ये जा करत असतात. त्याबरोबर पादचारीही ये जा करत असतात. त्यांना या काळोखामुळे त्रास होतो. मोरजी, हरमल, केरी, पेडणे, मांद्रे, पार्से व महाराष्ट्रातूनही वाहन चालक आपली वाहने या पुलावरून घेऊन गोव्यात प्रवेश करतात. त्याचबरोबर पुन्हा परतीच्या वाटेवर जात असतात; पण गेल्या वर्षभरापासून या पुलावरील असलेल्या विजेच्या खांबावरचे दिवे अधून मधून पेटतात तर अनेकवेळा या पुलावर संपूर्ण काळोखच पसरलेला असतो. त्यामुळे या मार्गावरून जाणार्‍या आणि येणार्‍या वाहन चालकांना त्रास होतो. तसेच चोपडे व शिवोली भागातील लोक य्

े शिवोली पुलावर वारंवार काळोखाचे साम्राज्य बार्देस : नुकत्याच काही वर्षापूर्वी शिवोली-चोपडे शापोरा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर गेल्या वर्षभरापासून पुलावर असलेल्या विजेत्या खांबावरील दिवे पेटत नसल्याने या पुलावर काळोख पसरतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी या पुलावरून अनेक वाहने ये जा करत असतात. त्याबरोबर पादचारीही ये जा करत असतात. त्यांना या काळोखामुळे त्रास होतो. मोरजी, हरमल, केरी, पेडणे, मांद्रे, पार्से व महाराष्ट्रातूनही वाहन चालक आपली वाहने या पुलावरून घेऊन गोव्यात प्रवेश करतात. त्याचबरोबर पुन्हा परतीच्या वाटेवर जात असतात; पण गेल्या वर्षभरापासून या पुलावरील असलेल्या विजेच्या खांबावरचे दिवे अधून मधून पेटतात तर अनेकवेळा या पुलावर संपूर्ण काळोखच पसरलेला असतो. त्यामुळे या मार्गावरून जाणार्‍या आणि येणार्‍या वाहन चालकांना त्रास होतो. तसेच चोपडे व शिवोली भागातील लोक या पुलावरून पायी चालत जातात. त्यांनाही या पुलावर काळोख असल्याने चालत जाणे मुश्कील झालेले आहे. या पुलावर वारंवार होत असलेल्या अशा या अंधाराच्या साम्राज्यामुळे वीज खात्याचे अक्षरश: दुर्लक्ष झाल्याचे वाहन चालक व येथील रहिवाशाकडून सांगितले जाते. वीज खात्याने या ठिकाणी लाईमनना पाठवून किंवा एखाद्या अभियंत्याने पूर्णत: पाहणी करून येथील विजेचा होत असलेली समस्या दूर करावी अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)