शिवाजी नगरात तरुणाचे डोके फोडले
By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST
जळगाव: शिवाजी नगरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत विष्णू पुष्कर व्यास (वय २०) या तरुणाच्या डोक्यात काही तरी वस्तू मारल्याने रक्तस्त्राव झाला होता. तशाच अवस्थेत तो संध्यकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला आला. त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हा वाद मिटविण्यासाठी काही पुढारीही त्याच्यामागे धावत आले, उशिरापर्यंत घटनेची नोंद झालेली नव्हती.