शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराजे क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ अडीच लाखांची बक्षिसे; उपांत्य व अंतिम सामने प्रकाशझोतात

By admin | Updated: February 1, 2017 00:31 IST

कसबा बावडा : छत्रपती शिवाजीराजे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व उपमहापौर अर्जुन माने, ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

कसबा बावडा : छत्रपती शिवाजीराजे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व उपमहापौर अर्जुन माने, ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. दहा दिवस चालणार्‍या या स्पर्धेचे उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामना प्रकाशझोतात खेळविले जाणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष असून, पॅव्हेलियन मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख एक लाख व चषक, तर उपविजेत्या संघास रोख ७१ हजार व चषक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय इतर वैयक्तिक बक्षिसेही मोठ्या प्रमाणावर देण्यात येणार आहेत.दरम्यान, रविवारी खेळविल्या गेलेल्या सामन्यात सकाळच्या सत्रात मॉर्निंग स्पोर्टस्ने संयुक्त धनगर गल्ली स्पोर्टस्वर विजय मिळवला, तर दुसर्‍या सामन्यात एम.सी.सी. स्पोर्टस्ने एम.सी.जी. संघावर मात केली. दुपारच्या सत्रातील सामन्यात सनी फायटर्स स्पोर्टस् या संघाने साई स्पोर्टस्वर विजय मिळविला. चौथ्या सामन्यात गुरू स्पोर्टस्ने भैरवनाथ स्पोर्टस्वर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक मोहन सालपे, प्र्रवीण केसरकर, अशोक जाधव, माधुरी लाड, प्रवीण उलपे, दत्ता पाटील, इंद्रजित कारंडे, अमिर मुल्लाणी तसेच संयोजन समितीचे रोहन पाटील, निरंजन पाटील, रणजित पाटील, अभिजित पाटील, अनिकेत बेडेकर, अजिंक्य पाटील, अतुल रणदिवे, सचिन शिंदे, आदी उपस्थित होते.----------फोटो, लोगो---------