शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर रस्त्याने घेतला मोकळा श्वास अतिक्रमण विभागाची कारवाई: नागरिकांनी सुरेशदादांकडे केली होती तक्रार

By admin | Updated: October 25, 2016 22:39 IST

जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शिवाजीनगरातील रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण व दारू विक्रीच्या गाड्यांवर कारवाई करीत रस्ता मोकळा केला.

जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शिवाजीनगरातील रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण व दारू विक्रीच्या गाड्यांवर कारवाई करीत रस्ता मोकळा केला.
याबाबत नागरिकांनी माजीमंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडे निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याबाबत मागणी केली होती. त्यावर सुरेशदादांनी महापौरांना या विषयात लक्ष घालण्याची सूचना केली होती. महापौरांनी आयुक्तांकडे हा विषय सोपविल्यानंतर मंगळवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करीत रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. तसेच अनधिकृत धंद्यांसाठी उभारलेल्या शेडही तोडल्या. सकाळी मनपा अतिक्रमण विभागाचे पथक या ठिकाणी पोहोचले. शिवाजीनगर पूल ते एस.के. ऑईल मिल पर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण, दारू विक्री, अवैध धंदे यामुळे महिलांना या रस्त्याने ये-जा करणेही मुश्कील होत असल्याची तक्रार असल्याने मनपाने या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी अर्ध्यातासाची मुदत दिली. त्यामुळे बहुतांश लोटगाड्या तसेच शेडचे अतिक्रमणही अतिक्रमणधारकांनी स्वत:हून काढून घेतले. त्यानंतरही दोन टपर्‍यांचे अतिक्रमण कायम असल्याने त्या टपर्‍या अतिक्रमण विभागाने जप्त केल्या. तसेच काही शेडचे अतिक्रमणही तोडण्यात आले.
हॉकर्सविरुद्ध आज याचिका
हॉकर्सकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याची याचिका मनपाकडून बुधवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे. तसेच हॉकर्सच्यावतीने खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी मनपाकडून होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरही बुधवारी कामकाज होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.