शिवाजी पटारे यांचे निधन
By admin | Updated: March 23, 2017 17:17 IST
वांबोरी : येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी विश्वनाथ पटारे (वय ६०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे.