शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

'रईस'ला शिवसेनेची धमकी

By admin | Updated: January 11, 2017 18:20 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रईस सिनेमा प्रदर्शीत होण्याच्या अडचणी संपतील असा विचार अभिनेता शाहरूख खानने केला असेल . मात्र,

ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 11 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर रईस सिनेमा प्रदर्शीत होण्याच्या अडचणी संपतील असा विचार अभिनेता शाहरूख खानने केला असेल . मात्र, शाहरूखच्या अडचणी अजून संपलेल्या दिसत नाहीत.  
 
रईस चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची धमकी छत्तीसगडच्या शिवसेना शाखेने दिली आहे. रईस चित्रपटाच्या वितरकाला धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. अजय राठी नावाच्या एका वितरकाला हे पत्र पाठवण्यात आलं आहे. चित्रपट प्रदर्शित केल्यास गंभीर परिणाम भोगायला तयार राहा अशा आशयाचं हे पत्र आहे. रईसमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आहे. येत्या 25 जानेवारीला शाहरूखचा रईस प्रदर्शीत होणार आहे. 
 
 
अजय राठीने हे धमकीचं पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे. तसेच शाहरूखच्या चाहत्यांकडे मदत मागितली आहे.  छत्तीसगड मुख्यमंत्री कार्यालायालाही योग्य सुरक्षा पुरवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. ट्वीटरवर टॅग करून राठी यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही तुम्ही या धमकीचं समर्थन करतात का? अशी विचारणा केली आहे.