शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तांदलवाडी वाळू गटांत यंत्राने साहाय्याने उपसा निवेदन : शिवसेना ग्राहक कक्षाची आयुक्तांकडे तक्रार

By admin | Updated: February 5, 2016 00:33 IST

जळगाव : चोपडा तालुक्यातील तांदलवाडी व जळगाव तालुक्यातील धानोरा येथील वाळू ठेक्यांवर बेकायदेशीर सक्शन पंप, पोकलॅण्ड, जेसीबीचा वापर करून वारेमाप वाळूचे उत्खनन होत असल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे गुरुवारी केली.

जळगाव : चोपडा तालुक्यातील तांदलवाडी व जळगाव तालुक्यातील धानोरा येथील वाळू ठेक्यांवर बेकायदेशीर सक्शन पंप, पोकलॅण्ड, जेसीबीचा वापर करून वारेमाप वाळूचे उत्खनन होत असल्याची तक्रार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे गुरुवारी केली.
महसूल प्रशानातील संपूर्ण अधिकार्‍यांना भ्रमणध्वनी तसेच व्हॉटस् अप तसेच व्हीडीओ चित्रीकरणाचे पुरावे दिल्यानंतरदेखील कोणतीही कारवाई होत नसल्याचे निवेदन मालपुरे यांनी यावेळी दिले. यावेळी नदीपात्रात वाळू उपशामुळे तयार झालेले खड्डे तसेच अर्थमुव्हर यंत्राच्या साहाय्याने नदी पात्रातील बदललेली दिशा याबाबतचे फोटो त्यांनी निवेदनासोबत सादर केले आहे. संबंधित वाळू ठेकेदारांनी करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग केल्याने हे ठेके रद्द करून तत्काळ पर्यावरण कायद्याखाली गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.