फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिरीष पाटील
By admin | Updated: August 15, 2016 00:51 IST
जळगाव- हटकर समाज मंगल कार्यालय येथे शहरातील फोटोग्राफर बांधवांची बैठक झाली. त्यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये २१ सभासदांची निवड करण्यात आली. अध्यक्ष- शिरीष लालू पाटील, उपाध्यक्ष- नितीन छगन थोरात, सचिव- प्रशांत बाबुलाल सोनवणे, खजिनदार- रूपेश महाजन, सहखजिनदार- योगेश निळे, सल्लागार- विराज मुळे, सहसचिव- दत्ता पाटील, सभासद- अनिल पुंडलिक सोनवणे यांची निवड झाली.
फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिरीष पाटील
जळगाव- हटकर समाज मंगल कार्यालय येथे शहरातील फोटोग्राफर बांधवांची बैठक झाली. त्यात नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये २१ सभासदांची निवड करण्यात आली. अध्यक्ष- शिरीष लालू पाटील, उपाध्यक्ष- नितीन छगन थोरात, सचिव- प्रशांत बाबुलाल सोनवणे, खजिनदार- रूपेश महाजन, सहखजिनदार- योगेश निळे, सल्लागार- विराज मुळे, सहसचिव- दत्ता पाटील, सभासद- अनिल पुंडलिक सोनवणे यांची निवड झाली.धरणगाव फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश भाटिया, उपाध्यक्ष सुभाष पाटील व युवराज पाटील तसेच इतर सभासद उपस्थित होती. १९ रोजी वर्ल्ड फोटोग्राफी डे जळगावात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यादिवशी मोटारसायकल रॅली तसेच असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविण्यात येतील. शिवचरण चंदनकार, बबलू थोरवे, माधव सोनार, सागर वाणी, प्रमोद कोल्हे, दीपक बिर्हाडे, हेमंत पाटील, नीलेश सोनवणे, चंदूलाल फोटो, उदय फोटो, संतोष बारी, भूपेंद्र तळेले, जयवंत वाणी आदींची उपस्थिती होती.