शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत आता एकादशीला स्तवनमंजरी वाचन

By admin | Updated: January 8, 2016 02:14 IST

शिर्डी : श्री साईबाबांच्या समाधी शताब्दीनिमित्त विविध उपक्रम चालू करण्याचा मानस शिर्डीकरांनी केला आहे़ त्याचाच एक भाग म्हणून दर एकादशीला सामुदायिक साईस्तवनमंजरी पठण चालू केले आहे. यासाठी साईस्तवनमंजरी पठण परिवाराची स्थापना करण्यात आली आहे.

शिर्डी : श्री साईबाबांच्या समाधी शताब्दीनिमित्त विविध उपक्रम चालू करण्याचा मानस शिर्डीकरांनी केला आहे़ त्याचाच एक भाग म्हणून दर एकादशीला सामुदायिक साईस्तवनमंजरी पठण चालू केले आहे. यासाठी साईस्तवनमंजरी पठण परिवाराची स्थापना करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी एकादशीच्या मुहूर्तावर साईसंस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे व नगराध्यक्षा अनिता जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. समाधी शताब्दी होईपर्यंत प्रत्येक एकादशीला हे सामुदायिक वाचन सुरू राहणार आहे़ साई समाधी शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दर एकादशीस शिर्डी परिसरातील वाड्या-वस्त्यावरील स्थानिक भाविकांना एकत्रित करून बाबांच्या कार्याचा, विचारांचा, संदेशाचा प्रचार, प्रसार व्हावा, त्या निमित्ताने एकत्रिकरण व्हावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समाधी शताब्दी वर्षात देखील वर्षभर विविध कार्यक्रम केले जाणार आहे.
सामुदायिक स्तवनमंजरी पठणाचा उपक्रम शिर्डी परिसरात अथवा बाहेरगावी कोणाच्या घरी घ्यायचा असल्यास त्यांना कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही यासाठी त्यांनी संयोजकांना संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.या उपक्रमासाठी शिर्डीचे उपनगराध्यक्ष निलेश कोते,नगरसेवक शिवाजी गोंदकर,कमलाकर कोते,प्रमोद गोंदकर आदी सक्रिय आहेत़ उपक्रमाची माहिती व महत्व ग्रामाचार्य वैभव रत्नपारखी यांनी सांगितले, तर पौरोहित्य मंदिराचे पुजारी बाळा जोशी गुरू यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)