शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गंगेची आरती बघून प्रसन्न झाले शिंजो!

By admin | Updated: December 13, 2015 02:15 IST

वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर शनिवारी सायंकाळी गंगेची भव्य आरती बघून जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे अत्यंत प्रभावित झाले.

वाराणसी : वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर शनिवारी सायंकाळी गंगेची भव्य आरती बघून जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे अत्यंत प्रभावित झाले. भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेले अ‍ॅबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वाराणसीला भेट दिली. यावेळी ते आरतीसाठी दशाश्वमेध घाटावरही आले होते. मोठ्या आत्मीयतेने त्यांनी काशीवासीयांना अभिवादन केले. कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात उभय पंतप्रधानांनी सर्वप्रथम गंगेचे पूजन करून समृद्ध जीवनाची मनोकामना केली. नंतर घाटावरील अजीमुश्शान मंचावर बसून त्यांनी गंगा आरतीची अनुभूती घेतली. शब्दांचा अर्थ कळत नसला तरी त्यातील सुमधूर स्वरांनी अ‍ॅबे मंत्रमुग्ध झाले होते. दोघांनीही सेल्फी घेतली आणि ही छायाचित्रे लगेच टष्ट्वीटही केली.काशीच्या दशाश्वमेध घाटावर दररोज होणारी ही गंगा आरती अद्भूत असते. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रथमच येथे आलेले अ‍ॅबे यांचे विमानतळावर शहनाई, कथ्थक नृत्य, ढोलताशे आणि बौद्ध भिक्षूंच्या पारंपरिक बौद्ध वाद्ययंत्राने जंगी स्वागत करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. (वृत्तसंस्था)