शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसोबत लग्नासाठी "त्या"ने घातलं थेट मोदींना साकडं

By admin | Updated: May 7, 2017 12:07 IST

चंदीगडच्या एका मेकॅनिकल इंजिनीअरने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करावी अशी विनंती केली आहे.

ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 7 - चंदीगडच्या एका मेकॅनिकल इंजिनीअरने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत करावी अशी विनंती केली आहे. दोघांच्या पालकांची मनधरणी करण्यासाठी स्वयंसेवक पाठवावेत अशीही विनंती या तरूणाने मोदींना केली आहे.  प्रेयसीशी लग्न जुळवून द्यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घालणारं पत्र त्याने पंतप्रदान कार्यालयाला पाठवलं आहे. 
 
अशाप्रकारची अनेक गमतीशीर पत्रे चंदीगड येथून पंतप्रधानांच्या कार्यालयात येत असतात. सेंट्रलाइज्ड जनतक्रान निवारण आणि देखरेख यंत्रणेच्या माध्यमातून येणारे 60 टक्के पत्रं  गमतीशीर असतात आणि त्यामध्ये अशाच प्रकारच्या अनेक गमतीशीर मागण्या केलेल्या असतात.  पंतप्रधान कार्यालयाकडे चंदीगडहून दर महिन्याला 400 तक्रारी जातात, यापैकी अनेक तक्रारी वैयक्तिक समस्यांच्या बाबतीत असतात असं येथील एका अधिकाऱ्यांने सांगितलं. प्रेसरिडरने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
असाच एका पत्रात एका रहिवाशाने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून चंदीगड पोलिसांना हेलिकॉप्टर सुविधा पुरवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. त्यामुळे तरी पोलीस घटनास्थळी वेळेवर पोहोचतील असं त्यांचं म्हणणं होतं.  तर आणखी एका पत्रात, कोणी व्यक्ती माझ्या परवानगीशिवाय रोज घरासमोरून झाडाची फुलं तोडून नेतो पण त्याच्यावर काही कारवाई होत नाही अशी तक्रार केली आहे.