शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शशीकलांचा भाचा दिनाकरनला अटक

By admin | Updated: April 26, 2017 07:10 IST

शशिकला यांचा भाचा आणि अण्णा द्रमुक पक्षाचे नेता टी.टी.व्ही दिनाकरन यांना दिल्ली क्राइम ब्रांचने मंगळवार रात्री उशीरा अटक केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - शशिकला यांचा भाचा आणि अण्णा द्रमुक पक्षाचे नेता टी.टी.व्ही दिनाकरन यांना दिल्ली क्राइम ब्रांचने मंगळवार रात्री उशीरा अटक केली. पार्टीच्या निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना लाच देण्याचा दिनाकरन यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी गेल्या 4 दिवसांपासून दिनाकरनची चौकशी केली जात होती. चौथ्या दिवशी मंगळवारी त्याची सलग सातहून अधिक तास चौकशी सुरू होती. दिनकरन यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे पोलिसांनी दिनकरन याला रात्री उशिरा अटक केली. 
 
आज दुपारी पोलीस दिनाकरन यांना दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात हजर करणार आहेत. न्यायालयात हजर करण्याआधी दिनाकरनची सफदरगंज रूग्णालयात वैद्यकिय चाचणी घेतली जाईल. याप्रकरणी  दिनकरनचा मित्र मल्लिकार्जुन यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी मल्लिकार्जुनने  दिनाकरनची मदत केल्याचा आरोप आहे.  
 
काय आहे प्रकरण-
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला आणि माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांच्यात पक्षाचं मुळ चिन्ह मिळवण्यासाठी वाद सुरू आहे.  मूळ चिन्ह मिळावे यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न दिनाकरन यांनी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडणा-या सुकेश चंद्रशेखर याला पोलिसांनी यापुर्वी अटक केली असून न्यायालयाने त्याची 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. सुकेशला दिनाकरनने 60 कोटींची ऑफर दिली होती असं बोललं जात आहे. दिनाकरनने सुकेश चंद्रशेखरला भेटल्याचं मान्य केलं आहे. मात्र, पैसे देण्याचं वृत्त चुकीचं असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.