शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शहांच्या मुंबई दौ:यात बदलाची शक्यता

By admin | Updated: September 3, 2014 01:40 IST

युतीमधील बेबनाव वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबईतील दौ:यात, तेथील कार्यक्रमांत व भेटीमध्ये काही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

फडणवीस, राऊत भेट?
नवी दिल्ली : युतीमधील बेबनाव वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबईतील दौ:यात, तेथील कार्यक्रमांत व भेटीमध्ये काही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जाण्याआधी मुंबईभेटीचा कार्यक्रम बदलला असेल, असे जाणकार सूत्रने सांगितले.काही दिवसांच्या युतीतील बदलत्या राजकारणाच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व सायंकाळी शिवसेनेचे पक्षप्रवक्ते संजय राऊत यांनी  शहा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रंनी दिली. तथापि, फडणवीस व राऊत यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. या भेटीची प्रचंड गुप्तता पाळली जात आहे.
चार तारखेला शहा मुंबईत जात आहेत. या दौ:यातून मातोश्रीची भेट वगळण्यात आल्याने युतीमध्ये चागलीच धुसफुस निर्माण झाली. निवडणुकींच्या पुढय़ात मातोश्रीला वळसा देऊन भाजपाच्या मुंबईतील नेत्यांच्या निवासस्थानी शहा जात आहेत. शहांच्या या प्रवासामुळे संकेत तर वेगळे जातीलच पण  राजकीय मार्गही बदलण्याची चर्चा होईल त्यामुळे सुधारणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (विशेष प्रतिनिधी)