शाहीर साबळे यांच्या निधनाने पहाडी आवाज हरपला - विखे यांची प्रतिक्रीया
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
शाहीर साबळे यांच्या निधनाने लोकाभिमुख कलाकारास महाराष्ट्र मुकला आहे़ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर साबळे यांनी स्वत:ला झोकून दिले होते़ शाहीर साबळे महाराष्ट्राच्या गौरव गीताने अजरामर राहतील़ साबळे यांनी पोवाड्याची परंपरा आपल्या पहाडी आवाजातून सर्वदूर पोहोचवली़
शाहीर साबळे यांच्या निधनाने पहाडी आवाज हरपला - विखे यांची प्रतिक्रीया
शाहीर साबळे यांच्या निधनाने लोकाभिमुख कलाकारास महाराष्ट्र मुकला आहे़ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर साबळे यांनी स्वत:ला झोकून दिले होते़ शाहीर साबळे महाराष्ट्राच्या गौरव गीताने अजरामर राहतील़ साबळे यांनी पोवाड्याची परंपरा आपल्या पहाडी आवाजातून सर्वदूर पोहोचवली़राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते