शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

शाहीद आफ्रिदी बरळला ! म्हणे, पाक सीमेचं संरक्षण पठाण करतायत

By admin | Published: October 03, 2016 8:14 PM

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं एका क्रिकेटच्या कार्यक्रमात भारताला एक प्रकारे इशारा दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 3 -  पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीनं एका क्रिकेटच्या कार्यक्रमात भारताला एक प्रकारे इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या सीमेचं संरक्षण पठाण करत आहेत, असं तो म्हणाला आहे. एका क्रिकेटच्या कार्यक्रमात तो बोलत होता. आफ्रिदी एका भारतीय वेब पोर्टलला लक्ष्य करत म्हणाला की, भारताला पाकिस्तानच्या सीमेवर पहारा देणा-यांच्या संरक्षण फळीबाबत अद्यापही माहिती नाही. पठाणांची एक फळी पाकिस्तानच्या सीमेचं संरक्षण करते आहे. पाकिस्तानच्या सर्व सीमांचे संरक्षण पठाण करत आहेत, असेही तो म्हणाला आहे. विशेष म्हणजे शाहीद आफ्रिदी स्वतः एक पठाण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच शाहिदी आफ्रिदीनं भारत आणि पाकिस्ताननं युद्धाऐवजी शांती प्रस्थापित करण्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, असं टि्वट केलं होतं. त्यावेळी तो पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असल्याचंही म्हणाला होता.