शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

शहरात सेक्सबद्दल खुलेपणा वाढतोय, वीसवर्षाखाली गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 09:50 IST

शहरी भागात तरुणाईचा सेक्स बद्दलचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. इथे सेक्स, शरीरसंबंध सामान्य बाब बनले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, १३ -  शहरी भागात तरुणाईचा सेक्स बद्दलचा दृष्टीकोन बदलत चालला  आहे.  इथे सेक्स, शरीरसंबंध सामान्य बाब बनले आहेत. शहरी भागातील गर्भपाताच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, वीस वर्षाखालील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. कमी वयातच तरुण-तरुणी शारीरीक सुखाच्या ओढीने जवळ येत असून, सेक्सबद्दल अधिक खुलेपणा येत असल्याचे हे लक्षण आहे.
 
सरकारच्या आरोग्य सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. एनएसएसओच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात गर्भवती रहाणा-या स्त्रियांचे प्रमाण ७७ टक्के तर, शहरी भागात ७४ टक्के आहे. ग्रामीण भागात गर्भपाताचे प्रमाण दोन टक्के तर, शहरात तीन टक्के आहे. पण शहरी भागात वीसवर्षाखालील वयोगटातील गर्भपात करण्याचे प्रमाण सर्वाधिक १४ टक्के आहे. 
 
१५ ते ४९ वयोगटात ग्रामीण भागात गर्भवती रहाणा-या महिलांचे प्रमाण ९.६ टक्के तर, शहरात ६.८ टक्के आहे. ग्रामीण भारतात ५६ टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर, २४ टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होतो. शहरी भागात ४२ टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर, ४८ टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होतो.