शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळली

By admin | Updated: March 29, 2016 01:40 IST

चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निश्चित केलेले विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. याअंतर्गत देशातील ७ हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळून निघाली आहेत.

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारने निश्चित केलेले विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. याअंतर्गत देशातील ७ हजार गावे विद्युत दिव्यांनी उजळून निघाली आहेत.केंद्रीय विद्युत मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. निवेदनात म्हटले की, २0१५-१६ या आर्थिक वर्षात ७,0१२ गावांत वीज पोहोचविण्यात आली आहे. आणखी ११,४४0 गावे विजेविना आहेत. त्यापैकी ७,८४३ गावांना ग्रीडच्या माध्यमातून वीज पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ३,१४८ गावांना आॅफ-ग्रिड वीज पोहोचविली जाणार आहे. दूरवर्ती आणि डोंगराळ असल्यामुळे या भागांत ग्रीड पोहोचलेले नाही. त्यामुळे आॅफ-ग्रीड वीज पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४४९ गावांतराज्य सरकारांना वीज पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले की, एप्रिल ते आॅगस्ट २0१५ या काळात १,६५४ गावांत वीज पोहोचविण्यात आली. आॅगस्ट ते मार्च या काळात आणखी ५,३५८ गावांत वीज पोहोचविण्यात आली. विद्युतीकरणावर सरकारचे खास लक्ष होते. या प्रक्रियेला गती देण्यासाठी ग्रामविद्युत अभियंत्यांकडून कडक निगराणी केली जात होती. प्रत्येक महिन्याला नियमितपणे प्रगतीचा आढावाही घेतला जात होता. आवश्यकता वाटल्यास अन्य उपाययोजनाही करण्यात आल्या. (वृत्तसंस्था)