शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे सात तहसिलदारांचे दुलर्क्ष

By admin | Updated: March 27, 2015 00:40 IST

३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़

३१ मार्चच्या डेडलाईन : तिन तहसिलच्या गौणखनिज कारवाईत आला अपडेट्पणा़़़बाळासाहेब जाधव ,लातूर: जिल्‘ात गौण खनिजाचा उपसा करणार्‍या वाळू व खडी केंद्र चालविणार्‍या माफीयाविरूध्द कारवाईची मोहीम सुरू केली आहे़जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या उदिष्टापेक्षा कमी कारवाई केल्यामुळे सर्वच तहसिलदारांची झाडाझडती केली त्यामुळे जळकोट, देवणी आणी शिरूरअनंतपाळ तालुक्यातील तहसिलदारांनी काही प्रमाणात दंडात्मक कारवाईवर भर दिली आहे तसेच थकबाकी असतांनाही खडी केंद्र सुरू ठेवणार्‍या खडी केंदांना सील ठोकण्याचे सिल ठोकण्याचे काम सुरू केले आहे़परंतु इतर सातही तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र अजुनही झोपेचे सोंग घेवुन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे चक्क दुलर्क्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे़गौन खनिजाचा उपसा करणार्‍या वाळुमाफीयाविरूध्द कारवाईची मोही सुरू केली आहेग़ौण खनिजाचा उपसा करणार्‍या माफीयाकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने अवैध गौण खनिजाचा उपसा करणार्‍या ९१२ जणांवर कारवाई करून ७० लाख ३८ हजार १६१ रूपयाचा दंड वसुल करण्यात आला आहे़यामध्ये किरकोळ वाळुवाहतुक करणार्‍या व्यापार्‍यावर कारवाई करून मुख्य गौणखनिजाचा उपसा करणार्‍या माफीयाकडे दुलर्क्ष केले असल्याचे आढळुन आलेले आहे़तसेच २०१४-१५ साठी लातूर जिल्‘ाला २० कोटी ३ लाखाचे उदिष्ठ देण्यात आले होते त्यापैकी १४ कोटी ३८ लाख ३ हजार ७३९ रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़उर्वरीत ६ कोटीच्या वसुलीसाठी ३१ मार्चची डेडलाईन दिली असतांनाही फक्ती तीन तालुक्यातील तहसिलरांनी कारवाईला गती दिली आहे़जिल्हाधिकार्‍याच्या आदेशानुसार जळकोट अधिकृत असलेल्या एका खडीकेंद्रावल्याकडुन दोन लाख रूपये व बंद असलेल्या एका खडीकेंद्रवाल्याकडूनही १ लाख रूपयाचा दंड वसूल केला आहे़परंतू वाळूघाट मात्र एकही नाही़देवणी तालुक्यातील पाच खडीकेंद्रवाल्याकडून प्रत्येकी ५ लाख रूपये या प्रमाणे २५ लाख रूपये व वाळूउपसा करणार्‍या वाळुमाफीयाकडून ४ लाखाचा दंड असे एकुण २९ लाख रूपये वसुल केले आहेत़शिरूर अनंतपाळ तालुक्यात एक खडीकेंद्र असून थकबाकीमुळे सिल केले आहे़त्या केंद्रचालकाकडून ३ लाख रूपयाचा दंड वसुल केलेला आहे़ तर दगड ,मुरूमाची वाहतुक करणार्‍याकडून ६५ हजाराचा दंड वसुल केला आहे़तर इतर सात तालुक्यातील तहसिलदारांनी मात्र झोपेचे सोंग घेवून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे दुलर्क्ष केल्याचे दिसुन येत आहे़त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे़