शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

RBI गव्हर्नरपदासाठी सात नावे चर्चेत

By admin | Updated: June 19, 2016 08:38 IST

रघुराम राजन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म भूषवणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याजागी कोण येणार याची आता चर्चा सुरु झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - रघुराम राजन रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म भूषवणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याजागी कोण येणार याची आता चर्चा सुरु झाली आहे. आरबीआयच्या गर्व्हनरपदासाठी एकूण सात उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. 
 
विजय केळकर, राकेश मोहन, अशोक लाहिरी, उर्जित पटेल, अरुंधती भट्टाचार्य, सुबीर गोकर्ण आणि अशोक चावला या सात नावांचा आरबीआयच्या गर्व्हनरपदासाठी विचार होऊ शकतो. उर्जित पटेल सध्या आरबीआयचे उप गर्व्हनर म्हणून जबाबदारी संभाळत आहेत तसेच अरुंधती भट्टाचार्य  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख आहेत. 
 
केंद्रीय अर्थमंत्रालयातील दोन वरिष्ठ अधिकारी शक्तीकांत दास आणि अरविंद सुब्रमण्यम आरबीआय गर्व्हनरपदाच्या शर्यतीत नसल्याची माहिती आहे. रघुराम राजन यांनी शनिवारी आरबीआय कर्मचा-यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये आपल्याला पुन्हा आरबीआयचे गर्व्हनरपद भूषवण्यात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यांचा कार्यकाळ चार सप्टेंबरला संपत आहे. त्यानंतर ते शैक्षणिक कार्याकडे वळणार आहेत.