शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

क˜्यासह ६ काडतुसे जप्त श्रीरामपूर: पोलिसांना आरोपींची धक्काबुक्की

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

श्रीरामपूर : तालुका पोलिसांच्या हद्दीत निमगावखैरी येथून दोन गावठी क˜े व काडतुसे जप्त केल्यानंतर आता श्रीरामपूर शहर पोलिसांच्या हद्दीत बेलापूर-कोल्हार रस्त्यावरही काडतुसांसह गावठी क˜ा जप्त करण्यात आला.

श्रीरामपूर : तालुका पोलिसांच्या हद्दीत निमगावखैरी येथून दोन गावठी कट्टे व काडतुसे जप्त केल्यानंतर आता श्रीरामपूर शहर पोलिसांच्या हद्दीत बेलापूर-कोल्हार रस्त्यावरही काडतुसांसह गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
गुरूवारी सायंकाळच्या सुमारास दोघे गावठी कट्टा खरेदीसाठी पल्सर मोटारसायकल उभी करून राहुरीहून येणार्‍या एका गिर्‍हाईकाची वाट पाहत होते. कट्टा विकत घेणारा तर आला नाहीच पण आरोपी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेलापूर-कोल्हार रस्त्यावर लावलेल्या सापळ्यात अलगद अडकले. प्रेम पांडुरंग चव्हाण (वय ३२, रा. मोरगेवस्ती) व भारत उर्फ सोन्या मनोहर चावरे (वय २३, रा. दत्तनगर,श्रीरामपूर)अशी त्यांची नावे आहेत. त्यांंच्याकडून एक गावठी कट्टा व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपींना पकडत असताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. त्यामुळे इतर कलमांसोबतच सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा आरोपींविरूद्ध नोंदविण्यात आला आहे.
आरोपींकडून लाल रंगाची पल्सर मोटारसायकल (क्रमांक एम. एच. १५/ ए.एल. ६१९१) जप्त करण्यात आली. पोलीस काँस्टेबल दादासाहेब शंकर लोंढे यांच्या फिर्यादीवरून चव्हाण व चावरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार सुधीर पाटील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)