शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरतावादी नेता असिया अंद्राबीला श्रीनगरमध्ये अटक

By admin | Updated: April 27, 2017 11:18 IST

"दुख्तरान-ए-मिल्लत या फुटीरतावादी संघटनेची प्रमुख असिया अंद्राबी हिला जम्मू काश्मीर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 -  "दुख्तरान-ए-मिल्लत या फुटीरतावादी  संघटनेची प्रमुख असिया अंद्राबी हिला जम्मू काश्मीर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंद्राबीला श्रीनगरमधील तिच्या निवासस्थानाहून ताब्यात घेण्यात आले. 
काश्मीर खो-यातील महिलांना सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व येथील जनजीवन विस्कळीत करण्याच्या आरोपाखाली असियाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 
 
यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशांतता पसरवण्याच्या आरोपाखाली असियाला अटक करण्यात आले होते. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकावल्याबद्दल असिया विरोधात बेकायदा कृत्ये नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन तिला ताब्यात घेण्यात आले होते.  2015 मध्ये असियानं आपल्या जम्मू येथील निवासस्थानी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्ताच्या स्वातंत्र्य दिन साजरा करत आपल्या समर्थकांसह पाकिस्तानी झेंडे फडकावले होते.
 
वादग्रस्त मुद्दे उपस्थित करुन प्रक्षोभक वक्तव्यं करणारी असिया काश्मीर खो-यातील महिलांना फुटीरतावादी कारवायांसोबत जोडण्याचं काम करते.  2008 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून अंद्राबी कुख्यात दहशतवादी आणि 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या "जमात-उद-दावा" या दहशतवादी संघटनेसोबत काम करत  होती, असा आरोप तिच्यावर आहे.