शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
3
आजपासून संसदेचे अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखु महागणार; सरकार विधेयक सादर करणार
4
Nepal Earthquake: भारताच्या शेजारी देशात ४.४ तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट!
5
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
6
Bigg Boss Marathi: रितेश देशमुखच असणार 'बिग बॉस मराठी'चा होस्ट, सलमान खान म्हणाला- "भाऊ तुम्ही..."
7
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
8
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
9
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
10
फोनमध्ये सिम नसल्यास ॲप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सॲप्स वेब थेट लॉगआउट होणार!
11
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
12
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
13
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
14
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
15
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
16
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
17
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
18
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
19
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
20
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

्रपंचवटीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

पंचवटी : येथील मालवीय चौकातील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर बेवारस बॅग आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती़ बॉम्बशोधक व नाशक पथकाने या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह न सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़

पंचवटी : येथील मालवीय चौकातील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेसमोर बेवारस बॅग आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती़ बॉम्बशोधक व नाशक पथकाने या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात काही आक्षेपार्ह न सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़
नामको बँकेसमोरील एक बंद गाळ्यासमोर एक बेवारस बॅग सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती़ याबाबत नागरिकांनी पोलिसांना कळविल्यानंतर अवघ्या काही वेळात पोलीस फौजफाट्यासह बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले़ या बॅगची तपासणी केल्यानंतर ती उघडली असता त्यामध्ये ब्लँकेट व गोधडी असे साहित्य आढळून आले़
दरम्यान, ही बॅग एखाद्या प्रवाशाकडून चोरल्याची वा कोणीतरी विसरल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़ दरम्यान, या बेवारस बॅगमुळे पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली होती़ (वार्ताहर)