शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराच्या कारवाईचा शेअर बाजाराला फटका, सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळला

By admin | Updated: September 29, 2016 17:31 IST

भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद शेअर बाजारात उमटले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. गुरुवारी दिवसअखेर सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळून २७,८२७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५३ अंकांनी कोसळून ८,५९१ अंकांवर बंद झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये दिवसअखेर ४६ पैशांची घसरण झाली. नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय लष्कराने तुफानी हल्ले चढवत उरीच्या हल्ल्याचा बदला घेतला.
 
भारताने पाकिस्तानविरोधात अनेक आघाड्या उघडण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पाकिस्तानविरोधातला शस्त्रसंधी करार मोडण्याचीही शक्यता आहे. याचा अर्थ भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होऊ शकतं. याची चुणूक काल रात्री उशीरा भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईच्या माध्यमातून दिसून आला आहे.
 
आणखी वाचा 
सीमा ओलांडून भारतीय लष्कराने पाकिस्तानला शिकवला धडा
 
मात्र, युद्ध झाले तर त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, हे हेरून बाजारामध्ये निराशेचे वातावरण पसरले आणि विक्रीचा धडाका लागला. यामुळे 12.45 च्या सुमारास सेन्सेक्स 452 अंकांनी कोसळला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक 155 अंकांनी कोसळला.