शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पेन्शन योजना यंदापासून लागू होणार

By admin | Updated: January 25, 2017 04:18 IST

६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना किमान १० वर्षे ८ टक्के या निश्चित व्याजदरावर आधारित पेन्शनची हमी देणारी वरिष्ठ पेन्शन विमा योजना यंदाच्या वर्षी सुरू

नवी दिल्ली : ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना किमान १० वर्षे ८ टक्के या निश्चित व्याजदरावर आधारित पेन्शनची हमी देणारी वरिष्ठ पेन्शन विमा योजना यंदाच्या वर्षी सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.समाजातील दुर्बल वर्गांना आर्थिक प्रगतीत सहभागी करून घेण्याच्या आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या सरकारच्या प्रतिबद्धतेचा एक भाग म्हणून ही योजना राबविण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या सरकारी पत्रकानुसार, ‘वरिष्ठ पेन्शन बिमा योजना २०१७’ नावाची योजना सुरू झाल्यापासून एक वर्षापर्यंत सदस्य नोंदणीसाठी खुली राहील.आयुर्विमा महामंडळास या योजनेत जमा होणारा निधी गुंतवून, त्यावर मिळणारा परतावा ८ टक्क्यांहून कमी असला, तर फरकाची रक्कम केंद्र सरकार महामंडळास दरवर्षी अनुदान म्हणून देईल व अशा प्रकारे योजनेच्या सदस्यांना किमान १० वर्षे ८ टक्के व्याजदरावर आधारित ठरावीक पेन्शन मिळत राहील, याची खात्री केली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)महाराष्ट्र बँकेत पाठवणारएलआयसीतर्फे ही योजना राबविली जाईल व त्याद्वारे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्याखेरीज भविष्यात व्याजदर कमी झाले, तरी ठरावीक खात्रीशीर दराने पेन्शन मिळण्याची हमी दिली जाईल. या योजनेत किमान १० वर्षे ८ टक्के असा निश्चित व्याजदर गृहित धरून त्या आधारे पेन्शनचा हिशेब केला जाईल. वर्गणीदारास त्याची पेन्शन तिमाही, सहामाही किंवा वार्षिक स्वरूपात घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.