एडीसीएतर्फे अंडर १९ साठी सिलेक्शन ट्रायल
By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ मार्च रोजी अंडर १९ चा जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनचे सचिव सचिन मुळे यांनी केले आहे.