शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

निवड सुयश

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

साहिल दिवानी

साहिल दिवानी
फोटो - स्कॅन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एलएलबी (५ वर्ष) च्या सातव्या सेमिस्टरमध्ये साहिल दिवानी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. ते रायसोनी लॉ स्कूलचे विद्यार्थी आहेत.
विजय केवलरामाणी
फोटो - स्कॅन
सिंधी समाजाताली बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले प्रा. विजय केवलरामाणी यांची भारतीय जनता पक्षाच्या नागपूर महानगर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
जान्हवी कडू
फोटो - स्कॅन
नारायणा विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी विजय कडू हिने राजस्थान येथे झालेल्या सीबीएसई नॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन रजत पदक पटकाविले आहे. तर राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत दोन कास्य पदक पटकाविले आहे.
भारत रेहपाडे दीपक नागपुरे
फोटो - स्कॅन
शिक्षक भारती नागपूर जिल्हा कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षपदी भारत रेहपाडे व सचिव पदावर दीपक नागपुरे यांची निवड करण्यात आली आहे.
चारुता भाकरे
फोटो - स्कॅन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे चारुता भाकरे (जोशी) यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ. किशोर महाबळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्या श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
अशोक पवार
फोटो - स्कॅन
विदर्भ साहित्य संघ, शाखा वर्धा व यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली आहे.
अमीर साहब
फोटो - स्कॅन
महाराष्ट्र भाजपा अल्पसंख्यक आघाडीचे अध्यक्ष अमीर साहब यांची महाराष्ट्र शासनाने राज्य अल्पसंख्यक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
अभिनव लांडगे
फोटो - स्कॅन
भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत स्वामी गजानन इंग्लिश हायस्कूलचा ८ व्या वर्गाचा विद्यार्थी अभिनव लांडगे याने उत्तम गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.