शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रयानाच्या आंतरराष्ट्रीय उपकरणांसाठी २० प्रस्तावांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 01:26 IST

कोरोनामुळे प्रक्षेपण लांबणार; इस्रोकडून जय्यत तयारी सुरू

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो)ने आपल्या शुक्रयान मोहिमेसाठी फ्रान्ससह अंतराळ आधारित २० प्रायोगिक प्रस्तावांची निवड केली आहे. बंगळुरूस्थित इस्रो मुख्यालयात सूत्रांनी सांगितले की, यात रशिया, स्वीडन व जर्मनीचे सहयोग योगदानही समाविष्ट आहे.शुक्र ग्रहावर भारताचे पहिले यान जून २०२३ मध्ये पाठविण्याची इस्रोची योजना होती; परंतु कोरोना महामारीच्या स्थितीमुळे प्रक्षेपणाच्या समयसीमा वाढविण्याचा आढावा घेतला जात आहे. हे यान २०२४ किंवा २०१६ मध्ये प्रक्षेपित केले जाऊ शकते. यान प्रक्षेपित करण्याचा योग्य कालावधी प्रत्येक १९ महिन्यांनी येतो. कारण यावेळी शुक्र ग्रह पृथ्वीच्या सर्वांत जवळ येत असतो.

इस्रोने शुक्राचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ आधारित नवीन प्रस्तावांची घोषणा केली होती. यासाठी भारतीय व आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक उपकरणांचे प्रस्ताव मिळाले आहेत. यातील २० प्रस्तावांची निवड करण्यात आली आहे. इस्रो अधिकाऱ्यांनी सांगितले की, या २० प्रस्तावांमध्ये रशिया, फ्रान्स, स्वीडन व जर्मनीच्या सहयोग योगदानाच्या प्रस्तावांचाही समावेश आहे. याचा आढावा घेतला जात आहे. फ्रान्सची अंतराळ संस्था सीएनईएसने दिलेल्या माहितीनुसार, एका प्रस्तावाची निवड आधीच केली. ते फ्रान्सचे व्हीआयआरएएल उपकरण (व्हीनस इन्फ्रारेड ॲटमस्फेअर गॅस लिंकर) आहे. हे उपकरण रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोस व फ्रान्सच्या राष्ट्रीय वैज्ञािनक संशोधन केंद्र सीएनआरएसशी संबंधित लॅटमोस प्रयोशाळेशी मिळून विकसित करण्यात आले आहे.

पृथ्वीची जुळी बहीणशुक्राला पृथ्वीची जुळी बहीण म्हटले जाते. कारण दोन्हींचे आकार, घनत्व व गुरुत्वाकर्षण यात समानता आहे. दोन्ही ग्रहांची उत्पत्ती ४.५ अब्ज वर्षांपूर्वी एकाच वेळी झाल्याचे मानले जात आहे. पृथ्वीच्या तुलनेत शुक्र ग्रह सूर्याच्या सुमारे ३० टक्के अधिक निकट आहे.

टॅग्स :Marsमंगळ ग्रहisroइस्रो