शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवेचे बीज अध्यात्मात : चैतन्य महाराज

By admin | Updated: April 26, 2015 22:44 IST

नाशिक : समाजातील विविध संस्था वा व्यक्तींकडून समाजसेवेचे महत्तम कार्य केले जाते़ या व्रताचे अर्थात समाजसेवेची बिजे अध्यात्मात असल्याचे प्रतिपादन श्रीराम शक्तिपीठाचे सोमेश्वर चैतन्य महाराज यांनी केले़ शरणपूररोडवरील मॉडर्न पॉईंट येथील प्रेरणा-एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़

नाशिक : समाजातील विविध संस्था वा व्यक्तींकडून समाजसेवेचे महत्तम कार्य केले जाते़ या व्रताचे अर्थात समाजसेवेची बिजे अध्यात्मात असल्याचे प्रतिपादन श्रीराम शक्तिपीठाचे सोमेश्वर चैतन्य महाराज यांनी केले़ शरणपूररोडवरील मॉडर्न पॉईंट येथील प्रेरणा-एकता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते़ चैतन्य महाराज पुढे म्हणाले की, समाजातील जातीभेदाच्या भिंती नष्ट होऊन सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी संत, महापुरुषांनी महत्तम कार्य केले आहे़ युवकांनी आपली आध्यात्मिक परंपरा व महान व्यक्तींच्या चरित्राचा अभ्यास करून स्वत:मध्ये तसेच समाजामध्ये बदल घडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही महाराजांनी यावेळी केले़यावेळी श्रीराम शक्तिपीठाचे सिद्धिनाथ महाराज, संस्थेचे शरद सोनवणे, प्रदीप परदेशी, कैलास दराडे, विष्णू नागवंशी, दीपक गवळी, योगेश देशमुख, उल्हास बोरसे, मनोज चौधरी, सुरज वाडकर, मेधना अहिरे, नवनाथ गवळी, दीपक गोसावी, विलास बोरसे आदि उपस्थित होते़(प्रतिनिधी)