शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीच्या गलेलठ्ठ पॅकेजबाबत आता गुप्तता

By admin | Updated: December 3, 2015 03:54 IST

बड्या कंपन्यांकडून आयआयटीयन्सना दिले जाणारे पगाराचे गलेलठ्ठ पॅकेज हा चर्चेचा विषय ठरून, निवड न झालेल्या विद्यार्थ्यांवर पालक आणि समाजाकडून येणारा दबाव पाहता

खरगपूर (प. बंगाल) : बड्या कंपन्यांकडून आयआयटीयन्सना दिले जाणारे पगाराचे गलेलठ्ठ पॅकेज हा चर्चेचा विषय ठरून, निवड न झालेल्या विद्यार्थ्यांवर पालक आणि समाजाकडून येणारा दबाव पाहता, देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान संस्था असलेल्या आयआयटीने अशा पॅकेजची घोषणा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.आजवर आयटीकडून पॅकेज उघड केले जात होते. मात्र, विद्यार्थ्यांची नावे जाहीर होत नव्हती. पॅकेजनंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी श्रेष्ठत्वाची भावना, पालक व समाजाकडून येणारा अनावश्यक दबाव वाढीस लागतो, असे आयआयटी खरगपूरच्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रा. सुधीरकुमार बारई यांनी स्पष्ट केले.कौटुंबिक सुरक्षा महत्त्वाची... उत्तीर्ण होऊन नोकरीला लागणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा हाही महत्त्वाचा मुद्दा ठरतो. कारण मोठ्या खंडणीसाठी या विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा धोका असतो. कोणत्याही आयआयटीकडून दिली जाणारी पगाराच्या आकडेवारीची प्रसिद्धी माध्यमांकडून दखल घेतली जाते. यावेळी कोणतीही संस्था ही आकडेवारी जाहीर करणार नसल्यामुळे त्याला सत्यतेची जोड लाभणार नाही, असेही बारई यांनी स्पष्ट केले. अलीकडे आयआयटी खरगपूरच्या एका विद्यार्थ्याने खरगपूर येथे इंटर्नशीप पूर्ण करताच, वार्षिक दोन कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा स्वत:हून गुगलवर केली होती. ‘विद्यार्थी स्वत:हून वाच्यता करीत असतील, तर आम्ही त्यांना रोखू शकत नाही,’ असेही ते म्हणाले.