शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

विदर्भ-भंडारा पोलीस राज्यात द्वितीय

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

भंडारा पोलीस राज्यात द्वितीय

भंडारा पोलीस राज्यात द्वितीय
गुन्हे प्रकटीकरण व दोषसिद्धी : जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
भंडारा : जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध व अन्य गुन्ह्यांमध्ये भंडारा पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण व दोष सिद्धीमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. २०१३-१४ या वर्षात गुन्हे प्रकटीकरणात ही कौतुकास्पद कामगिरी नोंदविण्यात आल्याने जिल्हा पोलीस विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध एकूण १७६२ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी १२८७ गुन्हे उघडकीला आणण्यात भंडारा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. हे प्रमाण ७३ टक्के असून महाराष्ट्रात गुन्हे प्रकटीकरणात भंडारा पोलीस दुसऱ्या क्रमांकावर आहे. चोरी गेलेल्या मालमत्तेपैकी ६७.८४ टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. खुनाची एकूण २० प्रकरणे दाखल करण्यात आली असून १८ गुन्हे उघडकीला आणण्यात यश मिळाले. खुनाच्या प्रयत्नात एकूण १७ गुन्ह्यांपैकी १६ गुन्हे उघडकीला आले आहेत. चालू वर्षात ३६५ आरोपींना शिक्षा झालेली आहे. (प्रतिनिधी)