शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

लालू प्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्यावर दुसरे आरोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:00 AM

राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या खा. मिसा भारती यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्ली न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या खा. मिसा भारती यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्ली न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे.मिसा भारती यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र २३ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. मिसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीत याआधी भारती यांचे दिल्लीतील एक फार्म हाऊस जप्त करण्यात आले आहे. दक्षिण दिल्लीच्या बिजवासन भागातील २६, पालम फार्म्स येथे हे फार्म हाऊस आहे.हे फार्म हाऊस मिसा भारती आणि शैलेश कुमार या दोघांच्या संयुक्त मालकीचे आहे. ते मे. मिशैल पॅकर्स अँड प्रिंटर्स प्रा. लि. यासंस्थेच्या नावे खरेदी करण्यात आले होते. ही संस्था दोघांच्या मालकीची आहेत.ईडीच्या आरोपानुसार, फार्म हाऊसची किंमत १.२ कोटी रुपये असून, २००८-०९ मध्ये मनी लाँड्रिंगच्या पैशांतून ते खरेदी करण्यात आले होते. याप्रकरणी ईडीने जुलै महिन्यात या फार्म हाऊसवर छापा मारला होता. सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन या दोन भावांसह इतर काही जणांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करून पैसा उभा केल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Lalu prasad yadavलालू प्रसाद यादव