शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

कागदपत्रांची छाननी सुरुच

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

आयकर कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरुच

लातूर: लातूर शहर महापालिकेच्या स्विकृत सदस्यपदी डॉ़ प्रभुदास दुप्ते यांनी संधी देऊन काँगे्रसकडून त्यांना नाताळची भेट देण्यात आली आहे़ तर स्थायी समितीवर सदस्यपदी डॉ़ विजय अजनीकर व शाहेदाबी शेख यांची निवड करण्यात आली आहे़ स्विकृत सदस्याठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यावर छाननीसाठी जवळपास १ तास लागल्याने डॉ़ दुप्ते यांना अर्ज बाद होणार, अशीच चर्चा सभागृहात रंगली होती़ मात्र, तासाभरात मनपाच्या मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचे आढळून आल्यावर आयुक्तांनी प्रभुदास दुप्ते यांच्या नावाची घोषणा केली़
काँग्रेसचे स्विकृत सदस्य रविंद्र पाठक यांनी राजीनामा दिल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती़ शिवाय, स्थायी समितीच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या़ या जागांवर नव्या सदस्यांची निवड करण्यासाठी शनिवारी महापौर अख्तर शेख यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती़ यावेळी महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, आयुक्त सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी स्विकृत समिती सदस्यांसाठी नामनिर्देशनपत्र मागविण्यात आले़ अर्ज दाखल करण्यासाठी अर्धा तासांचा वेळ देण्यात आला असताना काँग्रेसकडून डॉ़ प्रभुदास दुप्ते यांचा अर्ज गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी दाखल केला़ या अर्जावर राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेश स्वामी, राजा मणियार यांनी आक्षेप घेतल्याने जवळपास एक तास छाननीसाठी वेळ घालविण्यात आल्यावर आयुक्तांनी तो अर्ज वैध ठरवून स्विकृत सदस्य म्हणून डॉ़ प्रभुदास दुप्ते यांच्या नावाची घोषणा केली़
स्थायी समितीच्या १५ पैकी २ जागा रिक्त होत्या़ दोन्ही जागा काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने डॉ़ विजय अजनीकर व शाहेदाबी जमील शेख यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड जाहिर करण्यात आली़ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अपक्ष नगरसेवक डॉ़ विजय अजनीकर यांना स्थायी समितीच्या सदस्यत्वाची संधी मिळाली आहे़ स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी, यासाठी काँगे्रसमधील बड्या नगरसेवकांनी फिल्डिंग लावली होती़ मात्र, ऐनवेळी विजय अजनीकर, शाहेदाबी शेख यांची नावे पुढे आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला़
विशेष सभेत स्विकृत सदस्य निवडीअगोदर एकुण पक्षीय बलाबल किती, गेल्या सहा महिन्यांपासून अनुपस्थित असलेल्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद् करण्यात का आले नाहीत, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला़ तर संत गाडगेबाबा यांचा स्मृती दिन असतानाही मनपात त्यांना अभिवादन करण्यात आले नसल्याचा आक्षेप काँग्रेसचे लक्ष्मण कांबळे, रिपाइचे गटनेते चंद्रकांत चिकटे यांनी घेतला़ यावर सभापती दिपक सूळ यांनी दिलगिरी व्यक्त केली़ बैठकीस सर्व नगरसेवक, अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते़