धावफलक
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
धावफलक
धावफलक
धावफलकभारत पहिला डाव : ४०८ धावा, ऑस्ट्रेलिया पहिला डाव: ५०५ धावा भारत दुसरा डाव: मुरली विजय त्रि. गो. स्टार्क २७, शिखर धवन पायचित गो. लियॉन ८१, चेतेश्वर पुजारा झे. लियॉन गो. हेजलवुड ४३, विराट कोहली त्रि. गो. जॉन्सन १, अजिंक्य रहाणे झे. रहाणे गो. जॉन्सन १०, रोहित शर्मा झे. हॅडिन गो. जॉन्सन ००, महेंद्रसिंग धोनी पायचित गो. हेजलवुड ००, आर. अश्विन झे. हॅडनि गो. स्टार्क १९, उमेश यादव झे. हॅडिन गो. जॉन्सन ३०, वरुण ॲरोन झे. हेजलवुड गो.लियॉन ३, ईशांत शर्मा नाबाद १, अवांतर ९, एकूण ६४.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा. गडी बाद क्रम : १/४१, २/७६, ३/८६, ४/८६, ५/७, ६/११७, ७/१४३, ८/२०३, ९/२११, १०/२२४. गोलंदाजी :जॉन्सन १७.३-४-६१-४, हेजलवुड १६-०-७२-२, स्टार्क ८-१-२७-२, वाटसन १३-६-२७-०, लियॉन १०-१-३३-२. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव: ख्रिस रॉजर्स झे. धवन गो. ईशांत ५५, डेव्हिड वॉर्नर झे. धोनी गो. ईशांत ६, शेन वाटसन झे. धोनी गो. ईशांत ००, स्टीव्हन स्मिथ धावबाद २८, शॉन मार्श झे. धोनी गो. यादव १७, ब्रॅड हॅडिन झे. कोहली गो. यादव १, मिशेल मार्श नाबाद ६, मिशेल जॉन्सन नाबाद २, अवांतर १५, एकूण २३.१ षटकांत ६ बाद १३० धावा. गोलंदाजी : ईशांत ९ -२ -३८ -३, यादव ९-०-४६-२, ॲरोन ५.१-०-३८-०.