धावफलक
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
धावफलक
धावफलक
धावफलकआयर्लंड : विलियम पोर्टरफिल्ड झे. मस्कद्जा गो. विलियम्स २९, पॉल स्टर्लिंग झे. विलियम्स गो. पनयंगारा १०, एड जोएस झे. ईवान गो. चतारा ११२, ॲण्डी बालबिर्नी धावबाद ९७, केविन ओब्रायन झे. चकाब्वा गो. चतारा २४, गॅरी विल्सन झे. चकाब्वा गो. विलियम्स २५, जॉन मूनी त्रि.गो. विलियम्स १०, निल ओब्रायन झे. पनयंगारा गो. चतारा २, जॉर्ज डाकरेल नाबाद ५, ॲलेक्स कुसाक नाबाद २, अवांतर : १५, एकूण : ५० षटकांत ८ बाद ३३१ धावा. गडी बाद क्रम : १/१६, २/७९, ३/२१७, ४/२७६, ५/३०८, ६/३१९, ७/३२२, ८/३२६. गोलंदाजी : पनयंगारा ९-०-६९-१, चतारा १०-०-६१-३, मुपारिवा १०-०-५६-०, रझा ९-०-५१-०, विलियम्स ९-०-७२-३, मस्कद्जा ३-०-१८-०.झिम्बाब्वे : चिभाभा गो. पोर्टरफिल्ड गो. कुसाक १८, एस. रझाझे. स्टर्लिंग गो. मूनी १२, एस. मायरेझे. कुसाक गो. डॉकरेल ११, मस्कद्जाझा, विल्सन गो. ओब्रायन ५, ब्रँडन टेलर झे. ओब्रायन गो. कुसाक १२१, एस. विलियम्स झे. मूनी गो.के. ओब्रायन ९६, सी. इर्विन झे. एन, ओब्रायन गो. मक्ब्रायन ११, आव. चकाब्वा त्रि. गो. कुसाक १७, टी. पेनियांगारा झे. पोर्टरफिल्ड गो. मूनी ५, टी. मूपावीरा झे. पोर्टरफिल्ड गो. कुसाक १८, टी. चतारा नाबाद १, अवांतर : ११, एकूण : ४९.३ षटकांत सर्वबाद ३२६ धावा. गडी बाद क्रम : १/३२, २/३२, ३/४१, ४/७४, ५/२२३, ६/२५९, ७/३००, ८/३०५, ९/३२५, १०/३२६. गोलंदाजी : कुसाक ९.३-२-३२-४, मूनी १०-०-५८-२, के. ओब्रायन १०-०-९०-२, डाकरेल १०-०-५६-१, मॅक्ब्रायन ८-०-५६-१, स्टर्लिंग २-०-२६-०.