शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वाडी शाळाबा‘

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

नागपूर तालुक्यात ७८ शाळाबा‘ बालक

नागपूर तालुक्यात ७८ शाळाबाह्य बालक
सर्वेक्षण : ३६ झोनमध्ये ७४६ अधिकाऱ्यांनी केले कार्य
वाडी : नागपूर तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ७८ शाळाबाह्य मुले आढळली. ६ ते १४ वर्ष वयोगटातील ही मुले आहे. राज्यातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.
सदर सर्वेक्षण सूक्ष्म सर्वेक्षण असल्याने प्रत्येक गाव, नगरातील घराला भेट देऊन शाळाबाह्य बालकाची माहिती घ्यावयाची होती. त्यादृष्टीने सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी झोनल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक घर, गजबजलेल्या वस्त्या, बसस्थानक, हॉटेल, गावाबाहेरची वस्ती, विटभट्ट्या, स्थलांतरित कुटुंबे, भटक्या जमाती, बालमजूर, झोपडपट्ट्यांसह भीक मागणारी मुले, अल्पसंख्यांक कुटुंब आदी ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकूण ७८ शाळाबाह्य मुलांची नोंद करण्यात येऊन त्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली.
यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, खंडविकास अधिकारी राजेश बागडे, नागपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी विभा चव्हाण, तहसीलदार आशिष वानखडे, नायब तहसीलदार तेजस्विनी जाधव, प्रकल्प अधिकारी शीला मांडवलेकर यांचा समावेश होता. त्यांच्या मार्गदर्शनात ३६ झोनल अधिकारी, ७४६ सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी रामराव मडावी, छाया इंगोले, आनंद राखडे, गुलाब उमाठे, जितेंद्र ठाकरे, झोनल अधिकारी साधना कोलवाडकर, शरद भांडारकर, विजय पिसे, सुरेश अरसडे, स्मिता विसपुते, नंदिनी पोजगे, रेखा कडू, प्रफुल्ल गेडाम, भारती भुरे, प्रतिमा मोटघरे, सीमा फेंडर, विष्णू नांदूरकर, उज्ज्वला लोहकरे, मुरलीधर मस्के आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
... चौकट...
झोननिहाय आढळलेली शाळाबाह्य मुले
बाजारगाव ३
गुमथळा १
द्रुगधामणा ३
खरबी २
गोधनी सिम ५
बेलतरोडी ५
खापरी रेल्वे ७
डोंगरगाव ९
बुटीबोरी २१
बोरखेडी ८
दवलामेटी ५
वाडी ९
एकूण ७८
.......