शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शाळा-महाविद्यालय जोड....

By admin | Updated: September 10, 2015 16:46 IST

परांजपे स्कूल

परांजपे स्कूल
बाल मंदिर संस्थेतर्फे संचालित परांजपे स्कूल नर्सरी, के. जी. च्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन, महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी फलक हातात घेऊन जनजागृती केली. यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका भावना खरे आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.

विमलताई तिडके कॉन्व्हेंट
अत्रे ले आऊट येथील विमलताई तिडके कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध देशांचे राष्ट्रगीत सादर केले. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय झेंड्यांचे कोलाज सादर केले. गायिका डॉ. निशा कुळकर्णी, सुनील देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाला शाळेच्या संचालक आभा मेघे, प्राचार्य, पर्यवेक्षिका आणि शिक्षिका उपस्थित होत्या.

शीलादेवी पब्लिक स्कूल (फोटो-०२पीएचओ१८)
शीलादेवी पब्लिक स्कूलतर्फे नर्सरी तथा प्रि-प्रायमरीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना फळ आणि फूल दाखवून त्याबाबत माहिती देण्यात आली. यामुळे हसत खेळत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. कार्यक्रमाला आराधना शुक्ला, अंजली तिवारी, शाळेचे संचालक एल. सी. गर्ग, मुख्याध्यापिका पूजा उपस्थित होत्या.