स्कुल बसखाली तरुणाचा पाय दाबला
By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST
जळगाव: गुळवे विद्यालयाजवळ उभा असताना सचिन प्रकाश भावसार (वय ३१ रा.रथ चौक, जळगाव) या तरुणाच्या पायावरुन स्कुल बस (क्र.एम.एच.१९ वाय ५४५४) गेल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली. याबाबत रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.