शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

बंदरे रेल्वेशी जोडण्यासाठी १८ हजार कोटींची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:55 IST

बंदरे रेल्वे जाळ्याशी जोडून माल आणि अन्य वस्तूंचा परिवहन खर्च कमी करण्यासाठी इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशनने

नवी दिल्ली : बंदरे रेल्वे जाळ्याशी जोडून माल आणि अन्य वस्तूंचा परिवहन खर्च कमी करण्यासाठी इंडियन पोर्ट रेल कॉर्पोरेशनने (आयपीआरसीएल) अन्य यंत्रणांच्या सोबतीने १८,७९५ कोटींची विकास योजना आखली आहे. आयपीआरसीएल हा बंदर तथा रेल्वे विकास मंडळाचा (आरव्हीएनएल) संयुक्त उपक्रम आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला योजनेंतर्गत रेल्वेला बंदर क्षेत्रातील प्रमुख परिवहन साधनाच्या स्वरूपात विकसित करण्यासाठी बनविलेली विशेष शाखा आहे. जहाज बांधणी मंत्रालयाने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, सागरमाला अंतर्गत ५०पेक्षा अधिक योजनांची सध्या आयपीआरसीएलद्वारे निगराणी केली जात आहे.७० योजनांची रूपरेषा निश्चितया अहवालात म्हटले आहे की, ४,२४७ किमीच्या ७० रेल्वे योजनांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. या योजनांवर ४६,७२८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनांपैकी सध्या १,९६७ किमीच्या २७ योजनांवर १८,७९५ कोटी रुपये खर्च केले जात असून, त्यांचे काम सुरू आहे.