शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

एससी-एसटी अत्याचारविरोधी कायदा आणखी बळकट होणार

By admin | Updated: June 26, 2014 01:45 IST

कायदा बळकट करण्यासाठी मोदी सरकार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता आहे. आधीच्या संपुआ सरकारने यासंदर्भातील पावले उचलली होती.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचारविरोधी कायदा बळकट करण्यासाठी मोदी सरकार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता आहे. आधीच्या संपुआ सरकारने यासंदर्भातील पावले उचलली होती. 
गेल्या 4 मार्च रोजी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) दुरुस्ती वटहुकूम काढण्यात आला होता. या वटहुकमानुसार बलात्कार, मारहाण आणि अपहरण आदींचा समावेश कायद्यात झाला आहे. यापैकी बहुतांश गुन्हय़ांकरिता 1क् वर्षाहून कमी शिक्षा केली जाते; परंतु नवीन दुरुस्तीमुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 अधिक कडक झाल्याने या प्रकरणांमध्ये 1क् वर्षाहून अधिक शिक्षा होऊ शकते. कलम 3 मधील दुरुस्तीमध्ये नवीन गुन्हय़ांचीदेखील व्याख्या करण्यात आली असून, यादीत काही गुन्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. संपुआ सरकारने हे विधेयक गेल्या लोकसभेत मांडले होते; परंतु ते संमत होऊ शकले नव्हते. त्यामुळे वटहुकूम काढण्यात आला होता. 
मोदी सरकारकडून हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे; परंतु वटहुकमातील तरतुदी त्यात असतील किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  (वृत्तसंस्था)
 
4नवीन दुरुस्तीनुसार सरकारी मालमत्तेचा उपयोग करण्यापासून रोखणो, जादूटोण्याचे आरोप करणो, धार्मिक स्थळांवर प्रवेशाला आडकाठी निर्माण करणो, सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालणो आणि द्वेषभावनेला प्रोत्साहन देणो आदी गुन्हे यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. 
4या गुन्हय़ांना आता एससी आणि एसटी प्रवर्गातील लोकांविरुद्ध क्रूरता मानली जाते. 
4याशिवाय अशा प्रकारच्या गुन्हय़ांवरील खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणो आणि पीडितांचे पुनर्वसन करण्याची तरतूददेखील आहे.