शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआय आता देणार स्वस्त ‘बजेट होम’ कर्ज

By admin | Updated: May 9, 2017 00:08 IST

परवडणाऱ्या दरातील घर विकत घेणाऱ्या गृहकर्जदारांसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने कर्जाचे व्याजदर पाव टक्का घटविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परवडणाऱ्या दरातील घर विकत घेणाऱ्या गृहकर्जदारांसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने कर्जाचे व्याजदर पाव टक्का घटविले आहेत. ३० लाखांपर्यंत किंमत असलेले घर घेणाऱ्यांना हे नवे दर लागू असतील. महिला ग्राहकांना एसबीआय ८.३५ टक्के दर आकारणार आहे. यामुळे दर महिन्याच्या हप्त्यामध्ये तब्बल ५२९ रुपयांपर्यंत बचत होऊ शकेल. बँकेचे नवे दर इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक कमी आहेत. पुरुष कर्जदार असल्यास त्याच्यासाठी ३१ जुलैपर्यंत ही योजना लागू असेल. नोकरदार पुरुष गृहखरेदीदारास ०.२० टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळेल. बिगर नोकरदारांसाठी हे व्याजदर ०.१५ टक्के होतील. म्हणजे नोकरदार वर्गास ८.४० टक्के दराने कर्ज मिळेल, असे एसबीआयचे राष्ट्रीय बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक रजनिश कुमार यांनी सांगितले. या नव्या योजनेची अंमलबजावणी मंगळवारपासून होणार आहे.