सौरभ शर्मा आत्महत्या प्रकरण - जोड
By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST
कमांडो चार्ली निलंबित या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी कमांडो चार्ली हेमंत गोतमारे याला शुक्रवारी निलंबित केले. गिट्टीखदान पोलिसांनी त्याचे बयान नोंदविले असून, सौरभने घरून पिस्तूल घेऊन गेल्याचे तो सांगत होता. कर्तव्य बजावत असताना सर्व्हिस पिस्तूल घरी कशी काय, याप्रश्नाचे हेमंत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी पिस्तूल, ...
सौरभ शर्मा आत्महत्या प्रकरण - जोड
कमांडो चार्ली निलंबित या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी कमांडो चार्ली हेमंत गोतमारे याला शुक्रवारी निलंबित केले. गिट्टीखदान पोलिसांनी त्याचे बयान नोंदविले असून, सौरभने घरून पिस्तूल घेऊन गेल्याचे तो सांगत होता. कर्तव्य बजावत असताना सर्व्हिस पिस्तूल घरी कशी काय, याप्रश्नाचे हेमंत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. घटनास्थळावरून पोलिसांनी पिस्तूल, एक गोळी व वापर झालेल्या गोळीचे कव्हर ताब्यात घेतले.