शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ंंअखेर सत्यजित नेमाने निलंबित विभागीय चौकशी : शिरसोली तलाठीकडे पिंप्राळ्याचा पदभार

By admin | Updated: February 23, 2016 00:02 IST

जळगाव : सात बारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंप्राळा येथील तलाठी सत्यजित नेमाने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे. त्यांचा पदभार शिरसोलीचे तलाठी नेरकर यांच्याकडे सोपविला आहे.दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ...


जळगाव : सात बारा उतार्‍यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंप्राळा येथील तलाठी सत्यजित नेमाने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे. त्यांचा पदभार शिरसोलीचे तलाठी नेरकर यांच्याकडे सोपविला आहे.
दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ फेब्रुवारी रोजी पकडले होते. त्यानंतर उपअधीक्षक पराग सोनवणे यांनी त्यासंदर्भातील अहवाल २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना पाठविला होता.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ तील नियम ४ अन्वये प्रातांधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी २२ रोजी निलंबित केले. तसेच नेमाने यांच्याविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील नियम ८ अन्वये स्वतंत्रपणे विभागीय चौकशी सुरु केली आहे.

इन्फो-
नेमाने यांचे मुख्यालय जामनेर
निलंबन काळात सत्यजित नेमाने यांचे मुख्यालय जामनेर तहसीलदार कार्यालय राहणार आहे. तसेच नेमाने यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे बजावण्यात आले आहे.
विभागीय चौकशी सुरु करण्यासाठी प्रातांधिकारी यांनी आवश्यक त्या कागदपत्रांचा अहवाल मागविला आहे. तसेच पिंप्राळा तलाठी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार शिरसोली येथील तलाठी नेरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

इन्फो-
दुसर्‍यांदा निलंबित