शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर पडले संसार-३

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

बॉक्स... जमायत-ए-इस्लामी हिंदचा असाही पुढाकार गुरुवारी सकाळी आलेल्या पुरात गोदावरीनगर आणि गंगानगरचे नागरिक उघड्यावर पडले. तेव्हा त्यांच्या मदतीला सर्वात अगोदर धावून जाणारी संघटना म्हणजे जमायत-ए-इस्लामी हिंद होय. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम येथील नागरिकांना जेवणाचे पॅकेट आणि पिण्याचे पाऊच वितरित केले. तेव्हापासून या संघटनेतर्फे येथील नागरिकांना सातत्याने मदत केली जात आहे. ...


बॉक्स...
जमायत-ए-इस्लामी हिंदचा असाही पुढाकार
गुरुवारी सकाळी आलेल्या पुरात गोदावरीनगर आणि गंगानगरचे नागरिक उघड्यावर पडले. तेव्हा त्यांच्या मदतीला सर्वात अगोदर धावून जाणारी संघटना म्हणजे जमायत-ए-इस्लामी हिंद होय. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम येथील नागरिकांना जेवणाचे पॅकेट आणि पिण्याचे पाऊच वितरित केले. तेव्हापासून या संघटनेतर्फे येथील नागरिकांना सातत्याने मदत केली जात आहे. या संघटनेने रस्त्याच्या काठावरच आपले शिबिर उघडले आहे. या शिबिरातून या दोन्ही झोपडपट्ट्यातील नागरिकांना जेवणाचे पॅकेट व नाश्त्याचे पॅकेट पाठविले जात आहे. यासोबतच लहान मुलांसाठी बिस्किटांचे पॅकेटही वितरित केले जात आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून येथील नागरिक या संघटनेच्या भरवशावर आहेत.
संघटनेने आपले मदत कार्य आणखी विस्तारित केले असून पूरग्रस्त नागरिकांची एक लिस्ट तयार केली आहे. जवळपास हजार लोकांची नोंदणी केली आहे. त्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे. परंतु त्यापूर्वी येथे रोगराई पसरण्याची भीती लक्षात घेता शनिवारी वैद्यकीय तपासणी शिबिर लावण्यात येणार आहे. यासोबत कपडे वितरित केले जाणार आहेत. संघटनेचे शहर अध्यक्ष मो. उमर खान आणि जिल्हा समन्वयक डॉ. आसीफ खान यांच्यासह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते दिवसरात्र मदत कार्यासाठी परिश्रम घेत आहेत.