शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर पडले संसार-१

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

उघड्यावर पडले संसार

उघड्यावर पडले संसार
दोन दिवसांपासून चूलच पेटली नाही : गंगानगर-गोदावरी झोपडपट्टीतील वास्तव

नागपूर :
पिवळी नदीला गुरुवारी आलेला पूर ओसरला असला तरी या पुरात नदीकाठच्या शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शुक्रवारी लोकमतच्या चमूने पिवळी नदीकाठच्या गंगानगर व गोदावरी या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन त्यांची परिस्थिती समजावून घेतली असता येथील लोकांच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून चूलच पेटलेली नाही. उघड्यावर पडलेला संसार सावरण्यातच ते गुंतले होते. आणखी काही दिवस त्यांना लागतील. तेव्हा शनिवारी नागपूरसह संपूर्ण देश स्वातंत्र्य दिवस आनंदात साजरा करीत असतंना या लोकांच्या जीवनात मात्र खरे स्वातंत्र्य कधी येईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोरेवाडा रिंगरोडवर पिवळी नदीच्या काठावर गंगानगर आणि गोदावरी ही झोपडपट्टी वसलेली आहे. येथील लोक हे मजूर, मिस्त्री कामगार, भाजीपाला विक्रेते आदी कामे करतात. गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीत या दोन्ही झोपडपट्ट्या अक्षरश: पाण्यात होत्या. त्यामुळे येथील प्रत्येक घरातील एकूण एक वस्तू पाण्यात होती. पलंग, खुर्च्या, कपडे सर्व काही पाण्यात भिजले. काही वाहून गेले. घरांची मोडतोड झाली. काही जणाचे झोपडे नाल्यात वाहू गेले. बहुतांश घरांचे नुकसान झाले. गोदावरी या झोपडपट्टीतील अनवर अन्सारी, अब्दुल सत्तार, रुपलाल इनवाते, जैबुन्निसा, अनिता गुप्ता, उषाबाई पवार, नसीम भाई, मो, इमरान जानी, जलालुद्दीन अन्सारी, बबलू शेख, मो. आफताब, शेख नवाब, खालीद अन्सारी, मो. फिरोज, अझरुद्दीन अन्सारी, खालीद अन्सारी, गणेश गायकवाड, रमेश गायकवाड, सेख मुजीबुल आरीफ, शमीम खान, मो. सिराज, गुलाम अन्सारी, विष्णूकुमार पटले, शेख सलीम, मो. इरफान, मो. बशीर, जयनुल अन्सारी, मो. रियाज, मो. शमीम, गंेदलाल रहंगडाले, शबनम मलीक, अबुनुराब खालीद, खुतेजा खातून, आजाद अन्सारी, तबरक अली, शबनम मलीक, मो. साबीर, ससलीम मलीक, दशरथ, इंदूबाई, चितोडसिंग, रजबुन्नीसा मो. असलम, सय्यद युसुफ, शेख फारुख, शबरा खातून, शंकर कुमरे, मो. इकबाल, शेख हैदर, कौशर इकबाल, सद्दाम हुसैन, मो, रफीक, सत्यप्रकाश रहांगडाले, इम्तीयाज आली, कुरबान अली, मो. सलीम मलीक आदींसह शेकडो लोकांचे घर पाण्यात होते.