शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘संघ-बजरंग दल कार्यकर्त्यांकडून आमदारास मारहाण’

By admin | Updated: February 21, 2016 00:55 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या २0 ते २५ कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि आपल्या डोक्याला त्यामुळे जखम झाली आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरचे

राजौरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाच्या २0 ते २५ कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि आपल्या डोक्याला त्यामुळे जखम झाली आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरचे अपक्ष आमदार इंजिनिअर रशीद यांनी शनिवारी केला. ते म्हणाले की, मी माझ्या राजौरी येथील घरी परतत असताना हातात भगवे झेंडे असलेले २0 ते २५ कार्यकर्ते अचानक माझ्या वाहनासमोर आले आणि घोषणा देऊ लागले. नंतर त्यांनी काठ्या, दगड आणि सळ्यांनी माझ्या कारवरच हल्ला केला. त्यातील एक दगड माझ्या डोक्यावर लागला असून, त्यामुळे जखम झाली आहे. माझ्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी माझा जीव वाचवला. मला कारमधून बाहेर काढून मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हा प्रकार होताना सुंदरबनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माझ्याऐवजी हल्लेखोरांनाच मदत करीत होते, असा आरोप करीत, रशीद यांनी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)