शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज ७

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

दरोड्याचा प्रयत्न फसला

दरोड्याचा प्रयत्न फसला
सिडको वाळूज महानगर : घातक शस्त्रांसह सात दरोडेखोर जेरबंद
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात दरोडेखोरांना बुधवारी रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सिडको परिसरात शिताफीने अटक केली. या दरोडेखोरांच्या ताब्यातून तलवार, चाकू व घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर थोरात, सहायक निरीक्षक राजपूत, पोहेकॉ.परमेश्वर पायगव्हाणे, पोहेकॉ.विलास वैष्णव, पोकॉ.किशोर काळे, पोकॉ.महेंद्र अंभोरे, पोकॉ.बाबासाहेब काकडे आदींचे पथक सिडको वाळूज महानगरात रात्रीची गस्त घालत होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ काही संशयित अंधारात लपून बसले होते. पोलिसांचे पथक पाहताच या संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घालून किरण गिरी (२४), संतोष धांडे (२८), शिवा लोहकरे, संतोष साळुंके (सर्व रा. रांजणगाव शेणपुंजी), गौतम साळवे (३७ रा.हर्सूल), दीपचंद काबरा (२८) व गोरख काळे (१९ दोघेही रा.जोगेश्वरी) या सात संशयितांना ताब्यात घेतले. या पकडलेल्या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक तलवार, एक चाकू, लोखंडी रॉड, एक मोबाईल व दरोडा टाकण्याचे साहित्य आढळले. या सात जणांनी आपण सिडको वाळूज महानगरात दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. या सात दरोडेखोरांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एमआयडीसी वाळूज ठाण्यात या दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.
अलगद सापडला..... !
गौतम साळवे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. गौतमच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेऊन त्यास काही दिवसांपूर्वी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तो तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून आपल्या साथीदारांच्या मदतीने सिडको वाळूज महानगरात दरोडा टाकण्यासाठी आला अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.