शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंगची ऍपल कंपनीला टक्कर, गॅलक्सी एस 7, एस 7 एज मोबाईलच्या विक्रीत वाढ

By admin | Updated: April 8, 2016 15:33 IST

सॅमसंगच्या गॅलक्सी एस 7, गॅलक्सी एस 7 एज या मोबाईलला भारतात लाँच झाल्यापासून चांगलंच मार्केट मिळतं आहे.

ऑनलाइन लोकमत-

नवी दिल्ली, दि. ८- आयफोन म्हटलं सगळ्यांची पावलं आपसुकच ऍपलकडे वळतात. मात्र ऍपलला  सॅमसंगच्या स्वरूपात आत  तगडा प्रतिस्पर्धी निर्माण झाला आहे. सॅमसंगच्या गॅलक्सी एस 7, गॅलक्सी एस 7 एज या मोबाईलला भारतात लाँच झाल्यापासून चांगलंच मार्केट मिळतं आहे. सॅमसंग एस 7 या मॉडलच्या जवळपास 60 हजार मोबाईलची आतापर्यंत विक्री झाल्याचं रिटेल मार्केटच्या सर्व्हेतून समोर आलं आहे. या मोबाईलचा प्रोसेसर सॅमसंगच्या एस 6 सारखाचं आहे. सॅमसंगच्या एस 7 आणि एस 7 एज या मोबाईलला एप्रिल ते जून या तीन महिन्यांत चांगली मागणी राहणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत या मोबाईलची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं समोर आलं आहे. प्रतिस्पर्धी मोबाईल कंपन्यांना नामोहरम करण्यासाठी या  मोबाईलची स्क्रीन छोटी ठेवण्यात आली आहे. सॅमसंगच्या एस 7 या सीरिजला येत्या काळात चांगली मागणी मिळेल. त्यामुळे सॅमसंग कंपनीची बाजारात ताकद वाढवण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट फोनच्या मार्केटमध्ये सॅमसंग चांगली प्रतिमा निर्माण करेल, असा विश्वास मोबाईल रिसर्चर तरुण पाठक यांनी व्यक्त केला आहे. सॅमसंगनं गॅलक्सी एस 7 या मोबाईलला गेल्या दोन आठवड्यांत मिळालेल्या मागणीनुसार सॅमसंगनं गॅलक्सी एस 7 या सीरिजचं 65 टक्के उत्पादन वाढवलं पाहिजे, असं मत मोबाईल जाणकारांनी व्यक्त केलं आहे. गॅलक्सीच्या एस 6च्या गेल्या वर्षीच्या तुलनेत एस 7चं उत्पादन वाढवलं आहे. त्यामुळे हा मोबाईल आता लोकांच्या चांगला पसंतीत उतरला आहे.