शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सलोनी चित्रप्रदर्शन - जोड

By admin | Updated: January 24, 2016 22:19 IST

प्रदर्शनात विविध पेंटिगचे आकर्षण

प्रदर्शनात विविध पेंटिगचे आकर्षण
सलोनीने प्रत्येक विषयाला न्याय देत आपल्या जादुई कुंचल्याने विविध पेंटिग मेहनतीने तयार करून प्रदर्शनात ठेवल्या आहेत. त्यात ॲक्रेलिक व ऑईल पेंटिग कॅन्व्हासवर तसेच पावडर व पेन्सिल शेडींग असलेले मोर, राधाकृष्ण, गौतम बुद्ध, शिवशंकर, साईबाबा, गणपती, हरीण, लाईट हाऊस, मुन लाईट, निसर्ग चित्र,पोट्रेट, ॲबस्ट्रॅक आदी प्रकारच्या पेंटिंग पाहणार्‍या आकर्षित करीत आहेत.

कोट-
बाल वयापासूनच आपल्या मनातील भावना चित्ररुपाने ज्याला मांडता येतात तोच खरा चित्रकार, आणि त्यात संवेदना असणे आवश्यक . एखादा आशय तसेच मनातील संकल्पना चित्रातून स्पष्ट करणे हे मोठे कौशल्य असते. आणि ते सलोनीच्या चित्रातून दिसत असून प्रदर्शनातील सर्व चित्रातून जीवंतपणा जाणवत आहे. ‘ा कौशल्याबरोबरच सलोनीने दुर्लक्षित मुलांसाठी दाखविलेला उदात्तपणादेखील लाखमोलाचा असून लहानांपासून मोठ्यांनी तिचा आदर्श घ्यावा.
-ॲड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

सलोनीच्या या प्रयत्नाचा सर्वांना अभिमान वाटत आहे. तिने शिक्षण सांभाळत उपजत कलागुणांना विकसित केले आणि त्याचा उपयोग समाजासाठी करीत असल्याने तिला आई वडीलांचे योगदान मिळत असल्याने त्यांच्या कडून सर्वांनी शिकावे.
-प्राचार्या, अलका डिसुझा, सेंट जोसेफ स्कूल

गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून एड्सग्रस्त मुलांसाठी धावपड करीत आहेत. मात्र आजपर्यंत आम्हाला जे जमले नाही ते सलोनीने या प्रदर्शनाच्या माध्यमातून घडविले. या प्रयत्नातून त्या विद्यार्थ्यांना सामाजिक स्थान मिळण्यास मदत होईल.
-मनिषा बागूल, अंकू र प्रतिष्ठान