शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

'इथे' पेहलवान सरावापूर्वी करतात सलमानची पूजा

By admin | Updated: August 1, 2016 13:18 IST

बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या 'सुल्तान' चित्रपटाने फक्त तिकीट बारीवरच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली नसून या चित्रपटाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 

कानपूर, दि. १ - बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या 'सुल्तान' चित्रपटाने फक्त तिकीट बारीवरच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली नसून या चित्रपटाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. सलमानचा पेहलवान अवतार खरीखुरी पेहलवानी करणा-यांना प्रचंड भावला असून, काहींनी सलमानला चक्का गुरु बनवून टाकले आहे. 
 
सुल्तान प्रदर्शित होऊन तीन आठवडयांपेक्षा जास्त झाले मात्र अजून या चित्रपटाचे कवित्व संपलेले नाही. कानपूरमधल्या चंदू अखडयासाठी सलमानचा लूक प्रेरणा देणारा ठरला आहे. या अखडयामधले पहलवान सराव सुरु करण्यापूर्वी सलमानची पूजा करतात. 
 
सलमानच्या सुल्तान चित्रपटाने आम्हाला प्रेरणा दिली म्हणून आम्ही सलमानचे मंदिर बनवून रोज त्याची पूजा करतो असे चंदू अखाडयातील पहलवानांनी सांगितले.