शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सलमान म्हणतो काळवीटाचा मृत्यू नैसर्गिक

By admin | Updated: January 27, 2017 15:06 IST

काळवीटाची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानने आज कोर्टामध्ये ते काळवीट नैसर्गिकरीत्या मेल्याचा युक्तिवाद केला आहे

ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 27 - काळवीटाची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानने आज कोर्टामध्ये ते काळवीट नैसर्गिकरीत्या मेल्याचा युक्तिवाद केला आहे. डॉ. नेपालिया या डॉक्टरांनी सगळ्यात आधी दिलेला अहवाल, ज्यात काळवीट नैसर्गिकरीत्या मरण पावल्याचे म्हटले आहे, तो खरा असून बाकीचा सगळा पुरावा खोटा असल्याचा दावा सलमानने केला आहे.
जोधपूरमध्ये सुरू असलेल्या या खटल्यामध्ये न्यायाधीशांनी 60 प्रश्न विचारले, ज्यापैकी बहुतेक प्रश्नांना सलमानने गलत असे उत्तर दिले आहे. काळवीटाची हत्या केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर खटला सुरू आहे.
तुला काळवीटावर गोळी चालवताना दोघा प्रत्यक्षदर्शींनी बघितल्याचा दावा केल्याचे न्यायाधीश दलपत सिंह राजपुरोहीत यांनी सांगितले. त्यावर सलमानने गलत असा प्रतिवाद केला. जीपमध्ये रक्ताचे डाग तसेच काळवीटाचे केस आढळल्याचे न्यायाधीशांनी म्हटल्यावर त्यावरही सलमानने गलत असे उत्तर दिले. तसेच, रात्रीच्यावेळी तू गोळी चालवल्याचे सांगितल्यावर त्यावरही त्याने खोटे असल्याचा प्रतिवाद केला. कोर्टाने सैफ अली खानचा जबाबही घेतला आहे. 
1998 मध्ये 1 ऑक्टोबरच्या रात्री हम साथ साथ हैच्या शुटिंगच्या दरम्यान सहकलाकारांसह रात्रीच्या वेळी काळवीटाची शिकार केल्याचा सलमानवर आरोप आहे. बेकायदेशीररीत्या शस्त्रे बाळगल्याच्या आरोपातून नुकतीच त्याची मुक्तता करण्यात आली आहे.
 
आणखी वाचा